This Marathi Actress Declares Pregnancy | स्मिता तांबेच्या डोहाळे जेवणाचा एक खास व्हिडीओ

2021-08-24 0

अष्टपैलू अभिनेत्री अभिनेत्री स्मिता तांबे मालिका असो वा चित्रपट स्मिता तांबेने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. स्मिता अभिनेता वीरेंद्र द्विवेदीसोबत १८ जानेवारी २०१९मध्ये ती लग्नाच्या बेडित अडकली. नुकताच आदिती सांरगधरने सोशल मिडिया एक व्हिडिओ शेअर केला आहे त्यात स्मिता तांबे गरोधर असून चक्क तिचे डोहाळे पुरवले जातानाचा हा व्हिडीओ आहे.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #Smitatambe
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires